Jump to content

बेटा (हिंदी चित्रपट)

बेटा
दिग्दर्शन इंद्र कुमार
निर्मिती इंद्र कुमार
प्रमुख कलाकारअनिल कपूर
माधुरी दीक्षित
अरूणा इराणी
अनुपम खेर
लक्ष्मीकांत बेर्डे
प्रिया अरूण
संगीतआनंद-मिलिंद
पार्श्वगायनउदित नारायण, अनुराधा पौडवाल
देशभारत
भाषाहिंदी
प्रदर्शित २३ मार्च १९९२
अवधी १७२ मिनिटे



बेटा हा १९९२ साली प्रदर्शित झालेला एक भारतीय हिंदी चित्रपट आहे. इंद्र कुमारने निर्माण व दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये अनिल कपूर, माधुरी दीक्षितअरुणा इराणी ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला व त्याला अनेक पुरस्कार मिळाले.

पुरस्कार

  • फिल्मफेअर पुरस्कार
    • सर्वोत्तम अभिनेता - अनिल कपूर
    • सर्वोत्तम अभिनेत्री - माधुरी दीक्षित
    • सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री - अरुणा इराणी
    • सर्वोत्तम महिला पार्श्वगायक - अनुराधा पौडवाल

बाह्य दुवे