Jump to content

बेकर आयलंड

बेकर आयलंड हे प्रशांत महासागरातील एक बेट आहे. अमेरिकेने १८५७ साली या बेटाचा ताबा घेतला. येथे मनुष्यवस्ती नाही. दुसऱ्या महायुद्धादरम्यान बांधलेली आणि आता वापरात नसलेली एक धावपट्टी या बेटावर आहे.