बेंटले
बेंटले (इंग्रजी: Bentley) ही आलिशान गाड्या बनवणारी ब्रिटिश कंपनी आहे. ती १८ जानेवारी १९१९ साली वॉल्टर ओवेन बेंटले याने स्थापन केली.
बाह्य दुवे
- बेंटले मोटर्सचे अधिकृत संकेतस्थळ
- बेंटले मोटर्सचे अधिकृत संकेतस्थळ (UK)
- बेंटले मुलसॅनचे संकेतस्थळ Archived 2013-01-27 at the Wayback Machine.