बेंजामिन फ्रँकलिन

बेंजामिन फ्रॅंकलिन (जानेवारी १७, १७०६ - एप्रिल १७, १७९०) हे एक अमेरिकन वैज्ञानिक, संशोधक, पत्रकार, लेखक, राजकारणी - असे बहुआयामी व्यक्ती होते.