बेंजामिन गिलानी
बेंजामिन गिलानी हा एक भारतीय चित्रपट, दूरदर्शन आणि रंगमंच अभिनेते आहेत. ते हिंदी चित्रपटसृष्टीत काम करतात [१]
केतन मेहता यांच्या सरदार चित्रपटात बेंजामिन गिलानी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांची भूमिका साकारली होती.[२]
संदर्भ
- ^ "Adept actor". The Hindu. 19 November 2007. 4 November 2008 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 4 August 2010 रोजी पाहिले.
- ^ http://www.culturalindia.net/leaders/jawaharlal-nehru.html