बॅरी सिंकलेर
बॅरी व्हिटली सिंकलेर (२३ ऑक्टोबर, १९३६:ड्युनेडिन, न्यू झीलंड - १० जुलै, २०२२[१][२]) हा न्यूझीलंडकडून १९६३ ते १९६८ दरम्यान २१ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.
संदर्भ आणि नोंदी
- ^ "Cricket: Former New Zealand test captain Barry Sinclair dies aged 85". The New Zealand Herald. 11 July 2022. 11 July 2022 रोजी पाहिले.
- ^ "Barry Sinclair profile and biography, stats, records, averages, photos and videos". ESPN Cricinfo. ESPN Internet Ventures. 11 July 2022 रोजी पाहिले.