बॅरी जॉन मॅककार्थी (१३ सप्टेंबर, १९९२:डब्लिन, आयर्लंड - ) हा आयर्लंडचा क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी व मध्यमगती गोलंदाजी करतो.
हा आयर्लंडकडून २४ एकदिवसीय आणि ६ टी२० सामने खेळला आहे.