Jump to content

बॅटन रूज

बॅटन रूज
Baton Rouge
अमेरिकामधील शहर


ध्वज
बॅटन रूज is located in लुईझियाना
बॅटन रूज
बॅटन रूज
बॅटन रूजचे लुईझियानामधील स्थान
बॅटन रूज is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
बॅटन रूज
बॅटन रूज
बॅटन रूजचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 30°27′29″N 91°8′25″W / 30.45806°N 91.14028°W / 30.45806; -91.14028

देशFlag of the United States अमेरिका
राज्य लुईझियाना
स्थापना वर्ष इ.स. १६९९
क्षेत्रफळ २०४.८ चौ. किमी (७९.१ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ४६ फूट (१४ मी)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर २,२९,५५३
  - घनता १,१४५ /चौ. किमी (२,९७० /चौ. मैल)
  - महानगर ८,०२,४८४
प्रमाणवेळ यूटीसी - ६:००
www.brgov.com


बॅटन रूज (इंग्लिश: Baton Rouge; फ्रेंच: Bâton-Rouge) ही अमेरिका देशातील लुईझियाना राज्याची राजधानी व दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर (न्यू ऑर्लिन्सखालोखाल) आहे. हे शहर लुईझियानाच्या आग्नेय भागात मिसिसिपी नदीच्या किनाऱ्यावर वसले असून ते न्यू ऑर्लिन्सच्या ८४ मैल वायव्येस स्थित आहे.

बॅटन रूज हे दक्षिण अमेरिकेमधील एक महत्त्वाचे औद्योगिक व शैक्षणिक केंद्र आहे. येथील बंदर अमेरिकेमधील सातव्या क्रमांकाचे मोठे आहे.


बाह्य दुवे