बृहल्लुब्धक
बृहल्लुब्धक (शास्त्रीय नाव: Canis Majoris, कॅनिस मेजॉरिस ; ) हा एक तारकासमूह आहे. ग्रीक पुराणकल्पनेनुसार मृग नक्षत्रातील हरणाच्या मागावर असलेल्या व्याधाच्या दोन कुत्र्यांपैकी मोठा कुत्रा म्हणजे बृहल्लुब्धक होय. पृथ्वीवरून दिसणाऱ्या ताऱ्यांपैकी सर्वांत तेजस्वी दिसणारा तारा व्याध(Sirius) हा तारा या तारकासमूहातील महत्त्वाचा तारा आहे.
बाह्य दुवे
- स्टार टेल्स - कॅनिस मेजर : बृहल्लुब्धकाविषयी माहिती (इंग्लिश मजकूर)