बृहन्महाराष्ट्र मंडळ
बृहन्महाराष्ट्र मंडळ या लेखांत महाराष्ट्राबाहेरच्या व भारताबाहेरील मराठीभाषकांच्या भाषिक संघटनांची माहिती दिली आहे. महाराष्ट्राबाहेर जाणाऱ्या मराठी लोकांनी ठिकठिकाणी महाराष्ट्र मंडळांची स्थापना केली आहे. ’अमृतातेही पैजा जिंके’ अशा मराठी भाषेला व संस्कृतीला परप्रदेशात जपण्याचा प्रयत्न होत असतो. महाराष्ट्राबाहेरची व परदेशातली काही महत्त्वाची महाराष्ट्र मंडळे पुढील प्रमाणे-
- महाराष्ट्र मंडळ अबुधाबी[permanent dead link]
- महाराष्ट्र मंडळ अटलांटा Archived 2021-07-24 at the Wayback Machine.
- उत्तर अमेरिकन बृहन्महाराष्ट्र मंडळ
- ओरेगन मराठी मंडळ
- कतार महाराष्ट्र मंडळमहाराष्ट्र मंडळ, कतार
- महाराष्ट्र मंडळ कोलंबस Archived 2010-04-28 at the Wayback Machine.
- महाराष्ट्र मंडळ जॅक्सनव्हिल फ्लोरिडा Archived 2009-07-07 at the Wayback Machine.
- मराठी मंडळ टॅम्पा बे
- याहू ग्रुप, महाराष्ट्र मंडळ, दार ए सलाम, टांझानिया
- महाराष्ट्र मंडळ, दार ए सलाम, टांझानिया
- तोक्यो मराठी मंडळ Archived 2007-02-28 at the Wayback Machine.
- मराठी भाषिक मंडळ टोरॉंटो
- डॅलस-फोर्ट वर्थ महाराष्ट्र मंडळ
- महाराष्ट्र मंडळ डीट्रॉइट
- महाराष्ट्र मंडळ दुबई
- न्यू इंग्लंड मराठी मंडळ
- महाराष्ट्र मंडळ न्यू यॉर्क
- महाराष्ट्र मंडळ पिट्सबर्ग
- महाराष्ट्र मंडळ बंगलोर Archived 2021-03-07 at the Wayback Machine.
- महाराष्ट्र मंडळ बे एरिया
- ब्लूमिंग्टन-नॉर्मल बृहन्महाराष्ट्र मंडळ, इलिनॉय राज्य, अमेरिका
- महाराष्ट्र मंडळ मिलवॉकी Archived 2007-03-11 at the Wayback Machine.
- महाराष्ट्र मंडळ मेलबर्न - व्हिक्टोरिया Archived 2007-12-31 at the Wayback Machine.
- महाराष्ट्र मंडळ लंडन
- महाराष्ट्र मंडळ लॉस एंजेलस
- महाराष्ट्र मंडळ वॉशिंग्टन डी.सी.
- महाराष्ट्र मंडळ, विशाखापट्टणम Archived 2007-03-12 at the Wayback Machine.
- महाराष्ट्र मंडळ शिकागो Archived 2007-02-05 at the Wayback Machine.
- महाराष्ट्र मंडळ सिअॅटल
- महाराष्ट्र मंडळ सिंगापूर
- मराठी मंडळ सिडनी
- मराठी किस्वाहिली शब्दसंहिता, किस्वाहिली ही टांझानिया देशाची राष्ट्रभाषा आहे[permanent dead link]
- हैदराबादचे महाराष्ट्र मंडळ
- महाराष्ट्र मंडळ ह्यूस्टन
नवी दिल्ली येथील बृहन्महाराष्ट्र मंडळाचे प्रशासकीय कार्यालय १००५६ मुल्तानी ढांडा , पहाडगंज पोलिसस्टेशन समोर ,पहाडगंज, नवी दिल्ली – ११००५५ येथे आहे. या कार्यालयाने संपूर्ण बृहन्महाराष्ट्रातील संस्थांची परिचय सूचीची चवथी आवृत्ती प्रकाशित केली गेली आहे. परिचय सूचीत विभिन्न संस्थांची नावे, पत्ते, फोन नंबर, पदाधिकारी, निवासी व्यवस्था याबद्दल माहिती दिली गेली आहे. परिचय सूचीची किंमत रु.२००/- (डिमांड ड्राफ्ट – बृहन्महाराष्ट्र मंडळ, नवी दिल्ली या नावाने पाठवावा) किंवा, परिचय सूचीसाठी श्री. वसंत चांदूरकर ४७ बी-१ ए, गौतम नगर, भोपाळ ४६२०२३, मो. ०९९९३००६४८२, manishchandurkar@gmail.com यांच्याकडे संपर्क करावा .
भारताच्या महाराष्ट्र मंडळांचे पत्ते (अ ते औ)
- अजमेर :
महाराष्ट्र मंडळ, कचहरी रोड, महात्मा गांधी मार्ग, अजमेर, राजस्थान ३०५००१ फोन - (०१४५) २६३२२०० - निवास सुविधा
- अमरेली :
श्री श्रीरंग समस्त महाराष्ट्रीय ज्ञाति समाज, अमरेली द्वारा - दत्तात्रेय शं. वैद्य, तुळजाई, जिल्हा लायब्ररीमागे, अमरेली, गुजरात ३६५६०१
- अलाहाबाद :
महाराष्ट्र लोकसेवा मंडळ, टिळक स्मारक भवन, ऑफ जी. टी. रोड, अलोपीबाग, अलाहाबाद, उत्तर प्रदेश २११००६ दूरध्वनी - (०५३२) २६६७४११ - निवास सुविधा
- अलाहाबाद -२ :
अखिल भारतीय महाराष्ट्र तीर्थपुरोहित संघ, प्रयाग महाराष्ट्र भवन, गोपाळ मंदिर, ११२, मीरागल्ली, दारागंज रेल्वे स्थानकसमोर, दारागंज, अलाहाबाद, उत्तर प्रदेश २११००६
- अशोकनगर :
महाराष्ट्र समाज, खरे कॉम्लेक्स, सिव्हिल हॉस्पिटलसमोर, अशोकनगर, मध्यप्रदेश ४७३३३१. फोन - (०७५४३) २२०६८०
- इटारसी :
महाराष्ट्र मंडळ, मराठी प्राथमिक शाळा, बडे मंदिराजवळ, इटारसी, मध्य प्रदेश ४६११११ (०७५७२) २३४४८८
- इंदूर :
मराठी समाज, लोहामंडी स्कूलच्या बाजूस, ३१, पंचशीलनगर, स्नेहनगर, इंदूर, मध्य प्रदेश ४५२००१; (०७३१) २४४६१३२ - निवास सुविधा
- इंदूर -२ :
सानंद न्यास, ४१७, ट्रेड हाऊस, १४/३, साऊथ तुकोगंज, इंदूर, मध्य प्रदेश ४५२००१; फोन - (०७३१) २५१६१६२
- इंदूर -३ :
महाराष्ट्र साहित्य सभा, ६९८, म. गांधी मार्ग, इंदूर, मध्य प्रदेश ४५२००७, फोन - (०७३१) २५३६२७७
- इंदूर -४ :
श्री अहल्योत्सव समिती, अहल्या स्मृती सदन, २१, प्रिन्स यशवंत रोड, इंदूर, मध्य प्रदेश ४५२००२
- इंदूर -५ :
महाराष्ट्र ब्राह्मण सभा, ५९, देवी अहल्या मार्ग, जेल रोड, इंदूर, मध्य प्रदेश ४५२००७, फोन (०७३१) २५३६२७७
- इंदूर -६ :
महाराष्ट्र विकास मंडळ, ‘तृप्ती’, जे - १५०, रविशंकर शुक्लनगर, एल. आय. जी. कॉलनी, इंदूर, मध्य प्रदेश ४५२००८, फोन(०७३१) २५७०४९०
- इंदूर -७
महाराष्ट्र मंडळ, ७० बी, वैशालीनगर, इंदूर, मध्य प्रदेश ४५२००९,
- इंदूर -८ :
मेघदूत महाराष्ट्र मंडळ, द्वारा - प. दि. मुळ्ये, स्कीम नं. ७४, प्लॉट नं. ए. डी. ३९७, विजयनगर, इंदूर, मध्य प्रदेश ४५२०१०, फोन (०७३१) २५५००७०
- इंदूर -९ :
आपले वाचनालय, ११ बी, राजेंद्रनगर, इंदूर, मध्य प्रदेश ४५२०१२, (०७३१) २३२११९२
- इंदूर -१० :
महाराष्ट्र समाज मानस भवन, राजेंद्रनगर, इंदूर ४५२०१२, फोन (०७३१) २३२१०२७
- उज्जैन :
महाराष्ट्र समाज, टिळक स्मृती मंदिर, ४९, क्षीरसागर, उज्जैन, मध्य प्रदेश ४५६००१ (०७३४) २५५६२८४
- उज्जैन -२ :
महाराष्ट्र मित्रमंडळ, ६७, एम. आय. जी., इंदिरानगर, आगरा रोड, उज्जैन ४५६००१
- उज्जैन -३ :
श्री. अच्युतानंद गुरू आखाडा व्यायामशाळा ८ योगीपुरा, रामघाट, उज्जैन ४५६००१
- उज्जैन -४ :
मध्यप्रदेश मराठी साहित्य संघ के-१८, ‘अस्मिता’, ऋषीनगर, उज्जैन ४५६००१
- उदयपूर :
महाराष्ट समाज, ३८४, भूपालपुरा, जोधपूर डेअरीजवळ, उदयपूर, राजस्थान ३१३००१ - निवास सुविधा.
- औराद :
श्री संत ज्ञानेश्वर माउली मराठी साहित्य मंडळ, द्वारा - श्री तिरुमला उच्च प्राथमिक विद्यालय, बसवण्ण गल्लीच्या बाजूला, औराद (बा.), जि. बिदर ५८५३२६
भारताच्या महाराष्ट्र मंडळांचे पत्ते (क ते घ)
- कन्नोद :
महाराष्ट्र समाज, श्रीपाद मेंढाळकर, श्रीराम मंदिर, नवी आळी, कन्नोद, जि. देवास, मध्य प्रदेश ४५५३३२
- करनाल :
माय मराठी मंडळ, करनाल, हरियाणा. अध्यक्ष – डॉ. शंकर मोहन शेटे shankarshete1923@yahoo.co.in
- कलकत्ता :
महाराष्ट्र मंडळ, १५, हाजरा रोड, कालिघाट, कलकत्ता ७०००२६. फोन (०३३) २४७५४५३२
- कलकत्ता - २ :
महाराष्ट्र निवास, १५, हाजरा रोड, कालिघाट, कलकत्ता ७०००२६. फोन (०३३) २४७५००७१ - निवास सुविधा.
- कानपूर :
महाराष्ट्र मंडळ, १०/४२८, खलासी लाईन, कानपूर, उत्तर प्रदेश २०८००१ दूरध्वनी - (०५१२) २५२५७०० - ७० जणांसाठी निवास सुविधा.
- कोइम्बतूर :
महाराष्ट्र मंडळ, कोइम्बतूर.
- कोटा :
महाराष्ट्र समाज, डडवाडा, जि. कोटा, राजस्थान ३२४००२ - (०७४४) २४६४६२१
- कोटा -२ :
नूतन महाराष्ट्र समाज सेवा समिती, द्वारा घ. वा. गोखले, १/ई-२९, तलवंडी, जि. कोटा, राजस्थान ३२४००५
- खांडवा :
महाराष्ट्र मंडळ, गाडगीळवाडी, मेन हिंदी शाळेसमोर, हाटकेश्वर रोड, खांडवा, मध्य प्रदेश ४५०००१ (०७३३) २२४९१११
- खांडवा -२ :
आर्य महिला समाज, वामनराव देव मार्ग,खांडवा ४५०००१
- खुरई :
महाराष्ट्र समाज, चांदोरकर वाडा, खुरई, जि. सागर, मध्य प्रदेश ४७०११७
- गांधीनगर :
महाराष्ट्र मंडळ, द्वारा - दत्तात्रेय खोत, न्यू ॲपोस्टॉलिक चर्चच्या मागे, गांधीनगर, अबू रोड, राजस्थान ३०७०२६८
- गांधीनगर
महाराष्ट्र समाज सेक्टर २१/३०, बसस्टॅंडजवळ, गांधीनगर, गुजरात ३८२०२१.
- गांधी धाम
महाराष्ट्र मंडळ गणेश भवन, प्लॉट नं. ५८, सेक्टर-८, टागोर रोड, गांधी धाम, कच्छ ३७०२०९ फोन (०७९) २३२१२१४८
- गुणा :
महाराष्ट्र समाज, गोपाळ मंदिर, नयापुरा, गुणा, मध्य प्रदेश ४७३००१ फोन - (०७५४२) २२०४७१ - निवास सुविधा
- गुलबर्गा :
मराठी साहित्य मंडळ वल्लभभाई पटेल चौक, स्टेशन बाजार, गुलबर्ग ५८५१०२. फोन - (०८४७२) २३२२०७
- गुलबर्गा - २ :
मराठा महासंघ, मराठा भवन, न्यू राघवेंद्र कॉलनी, ब्रह्मपूर, गुलबर्ग ५८५१०३ फोन - (०८४७२) २२२९२९
- गोधरा :
नूतन महाराष्ट्र स्नेहवर्धक मंडळ, द्वारा - डॉ. अनिल माणके, माणके हॉस्पिटल, एल. आय. सी. रोड, गोधरा, जि. पंचमहाल, गुजरात ३८९००१. फोन (०२६७२) २४३१२९
मराठा हितकारिणी सभा, शिवाजी भवन, जवाहर कॉलनी, लष्कर, ग्वाल्हेर, मध्य प्रदेश ४७४००१
- ग्वाल्हेर-२ :
डॉ. हरि रामचंद्र दिवेकर स्मारक समिती, द्वारा - पं. काशीनाथ जोशी, बक्षी की गोठ, लष्कर, ग्वाल्हेर, मध्य प्रदेश ४७४००१. फोन (०७५१) २३२८०८३
- ग्वाल्हेर- ३ :
शारदोपासक मंडळ, द्वारा - डॉ. केशव र. कान्हेरे, सातभाई की गोठ, लक्ष्मीगंज, लष्कर, ग्वाल्हेर, मध्य प्रदेश ४७४००१
- ग्वाल्हेर-४ :
महाराष्ट्र समाज, जयेंद्रगंज, ग्वाल्हेर, मध्य प्रदेश ४७४००९
- ग्वाल्हेर-५ :
महाराष्ट्र क्षत्रिय हितचिंतक सभा, श्री जयाजी मराठा बेर्डिंग हाऊस, जयेंद्रगंज, लष्कर, ग्वाल्हेर, मध्य प्रदेश ४७४००९
- ग्वाल्हेर-६ :
सरस्वती संघ, जयेंद्रगंज, ग्वाल्हेर, मध्य प्रदेश ४७४००९. फोन - (०७५१) २४२०५५१
- ग्वाल्हेर-७ :
महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळ, ५ बी, हरिओम् कॉलनी, मुरार, ग्वाल्हेर, मध्य प्रदेश ४७४००६
- ग्वाल्हेर-८ :
वनिता समाज, लष्कर, ग्वाल्हेर, मध्य प्रदेश ४७४००१
- ग्वाल्हेर-९ :
मराठी महिला मंडळ, लष्कर, ग्वाल्हेर, मध्य प्रदेश ४७४००१
- ग्वाल्हेर-१० :
अभिनव अभ्यास मंडळ, द्वारा - अनिल कुंटे, इ - १०, तानसेन मार्ग, गांधीनगर - १, ग्वाल्हेर, मध्य प्रदेश ४७४००१
- ग्वाल्हेर-११ :
महाराष्ट्र ब्राह्मण सभा, सभा भवन, लाला का बाजार, लष्कर, ग्वाल्हेर, मध्य प्रदेश ४७४००१ फोन २३३०४४
- ग्वाल्हेर=१२ :
महाराष्ट्र समाज, डॉ. केतकर भवन, स्टेशन रोड, डबरा जि. ग्वाल्हेर, मध्य प्रदेश ४७५११०
भारताच्या महाराष्ट्र मंडळांचे पत्ते (क ते घ)
- कन्नोद :
महाराष्ट्र समाज, श्रीपाद मेंढाळकर, श्रीराम मंदिर, नवी आळी, कन्नोद, जि. देवास, मध्य प्रदेश ४५५३३२
- करनाल :
माय मराठी मंडळ, करनाल, हरियाणा. अध्यक्ष – डॉ. शंकर मोहन शेटे shankarshete१९२३@yahoo.co.in
- कलकत्ता :
महाराष्ट्र मंडळ, १५, हाजरा रोड, कालिघाट, कलकत्ता ७०००२६. फोन (०३३) २४७५४५३२
- कलकत्ता - २ :
महाराष्ट्र निवास, १५, हाजरा रोड, कालिघाट, कलकत्ता ७०००२६. फोन (०३३) २४७५००७१ - निवास सुविधा.
- कानपूर :
महाराष्ट्र मंडळ, १०/४२८, खलासी लेन, कानपूर, उत्तर प्रदेश २०८००१ दूरध्वनी - (०५१२) २५२५७०० - ७० जणांसाठी निवास सुविधा.
- कोइम्बतूर :
महाराष्ट्र मंडळ, कोइम्बतूर.
- कोटा :
महाराष्ट्र समाज, डडवाडा, जि. कोटा, राजस्थान ३२४००२ - (०७४४) २४६४६२१
- कोटा -२ :
नूतन महाराष्ट्र समाज सेवा समिती, द्वारा घ. वा. गोखले, १/ई-२९, तलवंडी, जि. कोटा, राजस्थान ३२४००५
- खांडवा :
महाराष्ट्र मंडळ, गाडगीळवाडी, मेन हिंदी शाळेसमोर, हाटकेश्वर रोड, खांडवा, मध्य प्रदेश ४५०००१ (०७३३) २२४९१११
- खांडवा -२ :
आर्य महिला समाज, वामनराव देव मार्ग,खांडवा ४५०००१
- खुरई :
महाराष्ट्र समाज, चांदोरकर वाडा, खुरई, जि. सागर, मध्य प्रदेश ४७०११७
- गांधीनगर :
महाराष्ट्र मंडळ, द्वारा - दत्तात्रेय खोत, न्यू ॲपोस्टॉलिक चर्चच्या मागे, गांधीनगर, अबू रोड, राजस्थान ३०७०२६८
- गांधीनगर
महाराष्ट्र समाज सेक्टर २१/३०, बसस्टॅंडजवळ, गांधीनगर, गुजरात ३८२०२१.
- गांधी धाम
महाराष्ट्र मंडळ गणेश भवन, प्लॉट नं. ५८, सेक्टर-८, टागोर रोड, गांधी धाम, कच्छ ३७०२०९ फोन (०७९) २३२१२१४८
- गुणा :
महाराष्ट्र समाज, गोपाळ मंदिर, नयापुरा, गुणा, मध्य प्रदेश ४७३००१ फोन - (०७५४२) २२०४७१ - निवास सुविधा
- गुलबर्गा :
मराठी साहित्य मंडळ वल्लभभाई पटेल चौक, स्टेशन बाजार, गुलबर्ग ५८५१०२. फोन - (०८४७२) २३२२०७
- गुलबर्गा - २ :
मराठा महासंघ, मराठा भवन, न्यू राघवेंद्र कॉलनी, ब्रह्मपूर, गुलबर्ग ५८५१०३ फोन - (०८४७२) २२२९२९
- गोधरा :
नूतन महाराष्ट्र स्नेहवर्धक मंडळ, द्वारा - डॉ. अनिल माणके, माणके हॉस्पिटल, एल. आय. सी. रोड, गोधरा, जि. पंचमहाल, गुजरात ३८९००१. फोन (०२६७२) २४३१२९
मराठा हितकारिणी सभा, शिवाजी भवन, जवाहर कॉलनी, लष्कर, ग्वाल्हेर, मध्य प्रदेश ४७४००१
- ग्वाल्हेर-२ :
डॉ. हरि रामचंद्र दिवेकर स्मारक समिती, द्वारा - पं. काशीनाथ जोशी, बक्षी की गोठ, लष्कर, ग्वाल्हेर, मध्य प्रदेश ४७४००१. फोन (०७५१) २३२८०८३
- ग्वाल्हेर- ३ :
शारदोपासक मंडळ, द्वारा - डॉ. केशव र. कान्हेरे, सातभाई की गोठ, लक्ष्मीगंज, लष्कर, ग्वाल्हेर, मध्य प्रदेश ४७४००१
- ग्वाल्हेर-४ :
महाराष्ट्र समाज, जयेंद्रगंज, ग्वाल्हेर, मध्य प्रदेश ४७४००९
- ग्वाल्हेर-५ :
महाराष्ट्र क्षत्रिय हितचिंतक सभा, श्री जयाजी मराठा बेर्डिंग हाऊस, जयेंद्रगंज, लष्कर, ग्वाल्हेर, मध्य प्रदेश ४७४००९
- ग्वाल्हेर-६ :
सरस्वती संघ, जयेंद्रगंज, ग्वाल्हेर, मध्य प्रदेश ४७४००९. फोन - (०७५१) २४२०५५१
- ग्वाल्हेर-७ :
महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळ, ५ बी, हरिओम् कॉलनी, मुरार, ग्वाल्हेर, मध्य प्रदेश ४७४००६
- ग्वाल्हेर-८ :
वनिता समाज, लष्कर, ग्वाल्हेर, मध्य प्रदेश ४७४००१
- ग्वाल्हेर-९ :
मराठी महिला मंडळ, लष्कर, ग्वाल्हेर, मध्य प्रदेश ४७४००१
- ग्वाल्हेर-१० :
अभिनव अभ्यास मंडळ, द्वारा - अनिल कुंटे, इ - १०, तानसेन मार्ग, गांधीनगर - १, ग्वाल्हेर, मध्य प्रदेश ४७४००१
- ग्वाल्हेर-११ :
महाराष्ट्र ब्राह्मण सभा, सभा भवन, लाला का बाजार, लष्कर, ग्वाल्हेर, मध्य प्रदेश ४७४००१ फोन २३३०४४
- ग्वाल्हेर=१२ :
महाराष्ट्र समाज, डॉ. केतकर भवन, स्टेशन रोड, डबरा जि. ग्वाल्हेर, मध्य प्रदेश ४७५११०==भारताच्या महाराष्ट्र मंडळांचे पत्ते (च ते झ)==
- चंडीगढ :
महाराष्ट्र मंडळ प्लॉट नं. २४७, सेक्टर - १९ / डी, चंडीगढ १६००१९
महाराष्ट्र मंडळ, सी ८५, प्रदापनगर, चित्तोडगढ, राजस्थान ३१२००१. फोन - ३०७०२६
- चित्तोडगढ -२ :
महाराष्ट्र मंडळ, सी -८५, प्रतापनगर, चित्तोडगढ, राजस्थान ३१२००१ फोन (०१४७२) २४२६११
- चेन्नई :
महाराष्ट्र मंडळ ६१, ई. व्ही. के. संपत रोड, व्हेपेरी, चेन्नई ६००००७ फोन (०४४) २६६१८१२८ - निवास सुविधा.
- छतरपूर :
श्री भवानी महाराष्ट्र मंडळ महाराष्ट्र भवन, ३ महाराष्ट्र मार्ग, बेनीगंज, छतरपूर, मध्य प्रदेश ४७१००१. फोन - (०७६८२) २४३३८९ - निवास सुविधा
- जबलपूर :
महाराष्ट्र भाषिक मंडळ मार्ग नं. १७ प्लॉट नं. ७२८, शांतिनगर, दमोह नाका, जबलपूर ४८२००२
- जबलपूर -२ :
आधारताल महाराष्ट्र समाज, ३१ न्यू रामनगर, आधारताल, जबलपूर ४८२००४
- जबलपूर -३ :
महाराष्ट्र ब्रह्मवृंद समाज, द्वारा - श्री राधाकृष्ण मंदिर, लार्डगंज, जबलपूर, मध्य प्रदेश ४८२००२
- जमशेदपूर :
महाराष्ट्र हितकारी मंडळ ‘के’ रोड, बिस्टुपूर, जमशेदपूर ८३१००१. फोन - (०६५७) २४२४०१६
- जयपूर :
जयपूर महाराष्ट्र मंडळ, महाराष्ट्र भवन, विनोबा मार्ग, सी स्कीम, अशोकनगर, जयपूर, राजस्थान फोन ३०२००१. फोन (०१४१) २३६५८७२ - निवास सुविधा
- जोधपूर :
महाराष्ट्र समाज, डी - ३१, शास्त्रीनगर, जोधपूर, राजस्थान ३४२००३. फोन (०२९१) २६१२३६० - निवास सुविधा
- झाबुआ :
महाराष्ट्र समाज, १२०१, नेहरू मार्ग, झाबुआ, मध्य प्रदेश ४५७६६१
- झुनझुनू :
महाराष्ट्र सांस्कृतिक एवम् सामाजिक संस्था, द्वारा - अरुण गोगटे, इ. - २८३, आय. बी., खेतडीनगर, झुनझुनू, राजस्थान ३३५०४. फोन (१५९२) २१४४
भारताच्या महाराष्ट्र मंडळांचे पत्ते (ट ते ड)
- टिमरनी :
श्री महाराष्ट्र ब्राह्मण दत्त मंदिर संस्था, टिमरनी, जि. होशंगाबाद, मध्य प्रदेश ४६१२२८
- डडवाडा :
महाराष्ट्र समाज, डडवाडा, जि. कोटा, राजस्थान ३२४००२ - (०७४४) २४६४६२१
- ढवळी फोंडा :
गोमंतक मराठी भाषा परिषद, ‘सूरश्री’, ढवळी फोंडा, गोवा ४०३४०१. फोन (०८३२) २३१४६७२
भारताच्या महाराष्ट्र मंडळांचे पत्ते (त ते न)
- तलवंडी :
नूतन महाराष्ट्र समाज सेवा समिती, द्वारा घ. वा. गोखले, १/इ-२९, तलवंडी, जि. कोटा, राजस्थान ३२४००५
- दमोह :
महाराष्ट्र मंडळ, श्री गणेश चिकित्सा भवन परिसर, दमोह, मध्य प्रदेश ४७०६६१. फोन - (०७८१२) २२५०५७
- दिल्ली :
महाराष्ट्रीय स्नेह-संवर्धक समाज, बृहन्महाराष्ट्र भवन, पहाडगंज पोलीस स्टेशनसमोर, नवी दिल्ली ११००५५, दूरध्वनी - (०११) २३६८२४१४
- दिल्ली -२
महाराष्ट्रीय समाज बिल्डिंग ट्रस्ट, बृहन्महाराष्ट्र भवन, पहाडगंज पोलीस स्टेशनसमोर, नवी दिल्ली ११००५५, दूरध्वनी - (०११) २३६७९००८, २३६७०५२०
- दिल्ली - ३
दिल्ली महाराष्ट्रीय शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था, नूतन मराठी स्कूल कंपाउंड, वालचंद प्लेस, आराम बाग, पहाडगंज, नवी दिल्ली ११००५५. दूरध्वनी - (०११) २३६७४१६५, २३५२८९१९
- दिल्ली - ४
पूर्वांचल महाराष्ट्र मंडळ, बी-८०, आनंद विहार, आय.पी. एक्स्टेंशन - २, दिल्ली ११००९२ दूरध्वनी - (०११) २२१५१२२८
- नवी दिल्ली - ५
महाराष्ट्र मित्रमंडळ, श्री दत्त विनायक मंदिर संस्थान, सी-२/ए, जनकपुरी, नवी दिल्ली ११००५८
- नवी दिल्ली - ६
महाराष्ट्र परिचय केंद्र, ए-८ स्टेट एम्पोरिया बिल्डिंग, बाबा खडकसिंग मार्ग, नवी दिल्ली ११०००१
- देवास :
महाराष्ट्र समाज, २/१, मुक्ती मार्ग, आनंदपुरा, देवास, मध्य प्रदेश ४५५००१ फोन - (०७२७२) २२३१४४
- देवास -२ :
मराठी सांस्कृतिक मंडळ, ३० एम. आय. जी., जवाहरनगर, देवास, मध्य प्रदेश ४५५००१
- नागचोथरा :
महाराष्ट्र समाज मनोहर धोडपकर, शिक्षिका आवास गृह, नागचोथरा, पो. खेडा, ता. बदनावर, जि. धार, मध्य प्रदेश ४५४६६०
भारताच्या महाराष्ट्र मंडळांचे पत्ते (प ते म)
- पणजी :
महाराष्ट्र परिचय केंद्र, काकुले इमारत, दादा वैद्य रोड, पणजी ४०३००१.
- पाटण :
श्री गजानन मंडळी भद्र, पाटण - श्री गणेशवाडी, भद्र, पाटण, गुजरात ३८४२६५.
- पाटणा :
महाराष्ट्र मंडळ, सर्पंटाइन रोड, दरोगा प्रसाद राय मार्ग, पटना, बिहार ८०००१
- पिपलानी :
- महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळ,
श्री गणेश मंदिर, सी सेक्टर, पिपलानी जिल्हा - भोपाळ)
- पुष्कर :
महाराष्ट्र मंडळ, बडी बस्ती, पुष्कर, राजस्थान ३०५०२२ - निवास सुविधा
- पोरबंदर :
श्री महाराष्ट्र मंडळ ट्रस्ट पोरबंदर - द्वारा - मीरा वॉच कंपनी, सुदामा चौक, पोरबंदर, गुजरात ३६०५७५,
- बंगलोर :
बंगलोर महाराष्ट्र मंडळ, २८, न्यू सेकंड क्रॉस, गांधीनगर, बंगलोर ५६०००९. फोन (०८०) २२२६२१७६ - निवास सुविधा. http://www.mmbangalore.org.in Archived 2018-06-23 at the Wayback Machine. अध्यक्ष – स्मिता पोंक्षे admin@mmbangalore.com
- बडोदा :
ब्राह्मण सभा, सरस्वती सदन, प्रताप मार्ग, दांडिया बाजार, बडोदा, गुजरात ३९०००१. फोन (०२६५) २४१३८८४
- बडोदा -२
मराठी वाङ्मय परिषद, ३०६, सागरिका चेंबर्स, अमृत रसघरसमोर, दांडिया बाजार, बडोदा ३९०००१.
- बडोदा -३ :
महाराष्ट्र मंडळ, उद्धव शुक्रे, पहिला मजला, गजानंद कॉम्प्लेक्स, प्रणव सोसायटी, मांजलपूर, बडोदा ३९०००४.
- बडोदा -४ :
पश्चिम विभाग महाराष्ट्र मंडळ, गुजरात स्लम क्लिअरन्स बोर्ड बेसमेंट, बँक ऑफ इंडियाजवळ, सुभानपुरा, बडोदा ३९०००७. फोन (०२६५) २३४२६६६
- बडोदा -५ :
पूर्व विभाग महाराष्ट्र मंडळ, जे. बी. निंबाळकर, १९, परितोष सोसायटी, नवजीवन बसस्टॉपजवळ, आजवा रोड, बडोदा ३९००१९
- बडोदा -६ :
कारेली बाग महाराष्ट्र मंडळ ३१, कारेली बाग सोसायटी, ब्राईट स्कूलजवळ, व्ही. आय. पी. रोड, कारेली बाग, बडोदा ३९००२२
- बारदेश :
गोमंतक मराठी अकादमी, मराठी भवन, आल्त पर्वरी, बार्देश, गोवा ४०३५२१.
- बिलासपूर :
महाराष्ट्र मंडळ, पारिजात कॉलनी परिसर, अमेरी रोड, नेहरूनगर, बिलासपूर, छत्तीसगढ
- बिलासपूर -२
रेल्वे महाराष्ट्र मंडळ, रामदासनगर, बिलासपूर, छत्तीसगढ ४९५००१
- बीना :
महाराष्ट्र मंडळ, द्वारा - अनिल आचवल, गढी, बीना, जि. सागर ४७०११३, फोन - (०७५८०) २२३४२२, २२३४८१, २२५०४७
- बेळगाव :
श्री तुकाराम महाराज सामाजिक व शैक्षणिक ट्रस्ट, २०१, देशमुख रोड, टिळकवाडी, बेळगाव ५९००३.
- बैतुल :
महाराष्ट्र मंडळ, आर. जी. देशपांडे, एस. बी. आय. समोर, सिव्हिल लाइन्स, बैतुल ४६००१
- भावनगर :
महाराष्ट्र समाज, १६५४ - ए, सरदारनगर, भावनगर, गुजरात ३६४००२
- भिलाईनगर :
स्नेहसंवर्धक मंडळ, प्लॉट नं. ११, डी. ॲव्हेन्यू, सेक्टर ६, भिलाईनगर, छत्तीसगढ ४९०००१
- भिलाईनगर -२
मराठा मित्रमंडळ, श्रीमॉंतुळजाभवानी मंदिर, कल्याण कॉलेजसमोर , प्लॉट ६-ए, स्टीट ५, सेक्टर ७, भिलाईनगर, छत्तीसगढ ४९०००१
- भुज :
महाराष्ट्र स्नेहसंवर्धक मंडळ, दुकान नं. ७, म्युनिसिपल शॉपिंग सेंटर, सरपट गेट, भुज ३७०००१ राजस्थान???
- भुवनेश्वर :
महाराष्ट्र मंडळ, सी-९, युनिट - ९, इपिकोल हाऊसच्या मागे, भुवनेश्वर ७५१००७. निवास सुविधा. Bhubaneswar / भुवनेश्वर -२ महाराष्ट्र मंडळ, भुवनेश्वर अध्यक्ष – श्री विजय कुशारे maharashtramandalorissa@yahoo.com
- भोपाळ :
मध्य प्रदेश मराठी समाज महासंघ, द्वारा - महाराष्ट्र समाज, महाराष्ट्र समाज भवन, तुलसीनगर, भोपाळ. (२०१६ सालचे पदाधिकारी : नीला करंबळेकर( मोबाईल -९४२५० २८१०४)- अध्यक्ष; विद्या चौधरी- सचिव; घाणेकर- कोषाध्यक्ष) मध्य प्रदेश ४६२००३, फोन - (०७५५) २५५७२४१
- भोपाळ -२ :
महाराष्ट्र समाज भवन ट्रस्ट, महाराष्ट्र समाज भवन, तुलसीनगर, भोपाळ, मध्य प्रदेश ४६२००३, फोन - (०७५५) २७६५४०५
- भोपाळ -३:
मराठी सांस्कृतिक मंडळ, गणेश मंदिर, ‘सी’ सेक्टर, पिपलानी, भोपाळ, मध्य प्रदेश ४६२०२१.
- मंगलोर :
महाराष्ट्र मंडळ, बी -९, जास्मिन पार्क अपार्टमेंट्स, पिंटोज लेन, कर्नाटक करंगलपाडी,
मंगळूर ५७५००३. फोन - (0824) 2454732. (President Prasad Kshirsagar (Rtd. IAS) 9448953723)
- मडगांव :
गोमंत विद्या निकेतन पोस्ट ऑफिसजवळ, आबे द फारिया रोड, मडगाव ४०३६०१ निवास सुविधा.
- मंदसोर :
महाराष्ट्र समाज मारुती मंदिर, प्रेम कॉलनी, स्टेशन रोड, मंदसौर ४५८००१ मध्य प्रदेश???? - निवास सुविधा
- मनावर :
महाराष्ट्र समाज, सौ. नमिता नवीन कर्णिक, ३१, बसस्टॅंड, दत्त बस सर्व्हिस, मनावर, जि. धार, मध्य प्रदेश ४५४४४६
- महू :
महाराष्ट्र समाज, टिळक चौक, महू, मध्य प्रदेश ४५३४४१- निवास सुविधा
- महू -२
भगिनी समाज, द्वारा - महाराष्ट्र समाज, महाराष्ट्र समाज मार्ग, महू, मध्य प्रदेश ४५३४४१
- मुरैना (Morena) :
महाराष्ट्र समाज द्वारा - गोविंद निमगावकर, गुणाकार शर्मा का मकान, आर. टी. ओ. के पीछे, दत्तपुरा, मुरैना, मध्य प्रदेश ४७६००१.
- म्हैसूर :
श्री स्नेह मंडळ, २९९२/१, श्रीपाद, वि. वि. मोहल्ला, थर्ड मेन, म्हैसूर ५७०००२. फोन - (०८२१) २५१३४७८.
भारताच्या महाराष्ट्र मंडळांचे पत्ते (ट ते ड)
- टिमरनी :
श्री महाराष्ट्र ब्राह्मण दत्त मंदिर संस्था, टिमरनी, जि. होशंगाबाद, मध्य प्रदेश ४६१२२८
- डडवाडा :
महाराष्ट्र समाज, डडवाडा, जि. कोटा, राजस्थान ३२४००२ - (०७४४) २४६४६२१
- ढवळी फोंडा :
गोमंतक मराठी भाषा परिषद, ‘सूरश्री’, ढवळी फोंडा, गोवा ४०३४०१. फोन (०८३२) २३१४६७२
भारताच्या महाराष्ट्र मंडळांचे पत्ते (त ते न)
- तलवंडी :
नूतन महाराष्ट्र समाज सेवा समिती, द्वारा घ. वा. गोखले, १/इ-२९, तलवंडी, जि. कोटा, राजस्थान ३२४००५
- खांडवा :
- दमोह :
महाराष्ट्र मंडळ, श्री गणेश चिकित्सा भवन परिसर, दमोह, मध्य प्रदेश ४७०६६१. फोन - (०७८१२) २२५०५७
- दिल्ली :
महाराष्ट्रीय स्नेह-संवर्धक समाज, बृहन्महाराष्ट्र भवन, पहाडगंज पोलीस स्टेशनसमोर, नवी दिल्ली ११००५५, दूरध्वनी - (०११) २३६८२४१४
- दिल्ली -२
महाराष्ट्रीय समाज बिल्डिंग ट्रस्ट, बृहन्महाराष्ट्र भवन, पहाडगंज पोलीस स्टेशनसमोर, नवी दिल्ली ११००५५, दूरध्वनी - (०११) २३६७९००८, २३६७०५२०
- दिल्ली - ३
दिल्ली महाराष्ट्रीय शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था, नूतन मराठी स्कूल कंपाउंड, वालचंद प्लेस, आराम बाग, पहाडगंज, नवी दिल्ली ११००५५. दूरध्वनी - (०११) २३६७४१६५, २३५२८९१९
- दिल्ली - ४
पूर्वांचल महाराष्ट्र मंडळ, बी-८०, आनंद विहार, आय.पी. एक्स्टेंशन - २, दिल्ली ११००९२ दूरध्वनी - (०११) २२१५१२२८
- नवी दिल्ली - ५
महाराष्ट्र मित्रमंडळ, श्री दत्त विनायक मंदिर संस्थान, सी-२/ए, जनकपुरी, नवी दिल्ली ११००५८
- नवी दिल्ली - ६
महाराष्ट्र परिचय केंद्र, ए-८ स्टेट एम्पोरिया बिल्डिंग, बाबा खडकसिंग मार्ग, नवी दिल्ली ११०००१
- देवास :
महाराष्ट्र समाज, २/१, मुक्ती मार्ग, आनंदपुरा, देवास, मध्य प्रदेश ४५५००१ फोन - (०७२७२) २२३१४४
- देवास -२ :
मराठी सांस्कृतिक मंडळ, ३० एम. आय. जी., जवाहरनगर, देवास, मध्य प्रदेश ४५५००१
- नागचोथरा :
महाराष्ट्र समाज मनोहर धोडपकर, शिक्षिका आवास गृह, नागचोथरा, पो. खेडा, ता. बदनावर, जि. धार, मध्य प्रदेश ४५४६६०
भारताच्या महाराष्ट्र मंडळांचे पत्ते (प ते म)
- पणजी :
महाराष्ट्र परिचय केंद्र, काकुले इमारत, दादा वैद्य रोड, पणजी ४०३००१.
- पाटण :
श्री गजानन मंडळी भद्र, पाटण - श्री गणेशवाडी, भद्र, पाटण, गुजरात ३८४२६५.
- पाटणा :
महाराष्ट्र मंडळ, सर्पंटाइन रोड, दरोगा प्रसाद राय मार्ग, पटना, बिहार ८०००१
- पिपलानी :
- महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळ,
श्री गणेश मंदिर, सी सेक्टर, पिपलानी जिल्हा - भोपाळ)
- पुष्कर :
महाराष्ट्र मंडळ, बडी बस्ती, पुष्कर, राजस्थान ३०५०२२ - निवास सुविधा
- पोरबंदर :
श्री महाराष्ट्र मंडळ ट्रस्ट पोरबंदर - द्वारा - मीरा वॉच कंपनी, सुदामा चौक, पोरबंदर, गुजरात ३६०५७५,
- बंगलोर :
बंगलोर महाराष्ट्र मंडळ, २८, न्यू सेकंड क्रॉस, गांधीनगर, बंगलोर ५६०००९. फोन (०८०) २२२६२१७६ - निवास सुविधा. http://www.mmbangalore.org.in Archived 2018-06-23 at the Wayback Machine. अध्यक्ष – स्मिता पोंक्षे admin@mmbangalore.com
- बडोदा :
ब्राह्मण सभा, सरस्वती सदन, प्रताप मार्ग, दांडिया बाजार, बडोदा, गुजरात ३९०००१. फोन (०२६५) २४१३८८४
- बडोदा -२
मराठी वाङ्मय परिषद, ३०६, सागरिका चेंबर्स, अमृत रसघरसमोर, दांडिया बाजार, बडोदा ३९०००१.
- बडोदा -३ :
महाराष्ट्र मंडळ, उद्धव शुक्रे, पहिला मजला, गजानंद कॉम्प्लेक्स, प्रणव सोसायटी, मांजलपूर, बडोदा ३९०००४.
- बडोदा -४ :
पश्चिम विभाग महाराष्ट्र मंडळ, गुजरात स्लम क्लिअरन्स बोर्ड बेसमेंट, बँक ऑफ इंडियाजवळ, सुभानपुरा, बडोदा ३९०००७. फोन (०२६५) २३४२६६६
- बडोदा -५ :
पूर्व विभाग महाराष्ट्र मंडळ, जे. बी. निंबाळकर, १९, परितोष सोसायटी, नवजीवन बसस्टॉपजवळ, आजवा रोड, बडोदा ३९००१९
- बडोदा -६ :
कारेली बाग महाराष्ट्र मंडळ ३१, कारेली बाग सोसायटी, ब्राईट स्कूलजवळ, व्ही. आय. पी. रोड, कारेली बाग, बडोदा ३९००२२
- बारदेश :
गोमंतक मराठी अकादमी, मराठी भवन, आल्त पर्वरी, बार्देश, गोवा ४०३५२१.
- बिलासपूर :
महाराष्ट्र मंडळ, पारिजात कॉलनी परिसर, अमेरी रोड, नेहरूनगर, बिलासपूर, छत्तीसगढ
- बिलासपूर -२
रेल्वे महाराष्ट्र मंडळ, रामदासनगर, बिलासपूर, छत्तीसगढ ४९५००१
- बीना :
महाराष्ट्र मंडळ, द्वारा - अनिल आचवल, गढी, बीना, जि. सागर ४७०११३, फोन - (०७५८०) २२३४२२, २२३४८१, २२५०४७
- बेळगाव :
श्री तुकाराम महाराज सामाजिक व शैक्षणिक ट्रस्ट, २०१, देशमुख रोड, टिळकवाडी, बेळगाव ५९००३.
- बैतुल :
महाराष्ट्र मंडळ, आर. जी. देशपांडे, एस. बी. आय. समोर, सिव्हिल लाइन्स, बैतुल ४६००१
- भावनगर :
महाराष्ट्र समाज, १६५४ - ए, सरदारनगर, भावनगर, गुजरात ३६४००२
- भिलाईनगर :
स्नेहसंवर्धक मंडळ, प्लॉट नं. ११, डी. ॲव्हेन्यू, सेक्टर ६, भिलाईनगर, छत्तीसगढ ४९०००१
- भिलाईनगर -२
मराठा मित्रमंडळ, श्रीमॉंतुळजाभवानी मंदिर, कल्याण कॉलेजसमोर , प्लॉट ६-ए, स्टीट ५, सेक्टर ७, भिलाईनगर, छत्तीसगढ ४९०००१
- भुज :
महाराष्ट्र स्नेहसंवर्धक मंडळ, दुकान नं. ७, म्युनिसिपल शॉपिंग सेंटर, सरपट गेट, भुज (कच्छ-गुजरात) ३७०००१
- भुवनेश्वर :
महाराष्ट्र मंडळ, सी-९, युनिट - ९, इपिकोल हाऊसच्या मागे, भुवनेश्वर ७५१००७. निवास सुविधा. Bhubaneswar / भुवनेश्वर -२ महाराष्ट्र मंडळ, भुवनेश्वर अध्यक्ष – श्री विजय कुशारे maharashtramandalorissa@yahoo.com
- भोपाळ :
मध्य प्रदेश मराठी समाज महासंघ, द्वारा - महाराष्ट्र समाज, महाराष्ट्र समाज भवन, तुलसीनगर, भोपाळ, मध्य प्रदेश ४६२००३, फोन - (०७५५) २५५७२४१
- भोपाळ -२ :
महाराष्ट्र समाज भवन ट्रस्ट, महाराष्ट्र समाज भवन, तुलसीनगर, भोपाळ, मध्य प्रदेश ४६२००३, फोन - (०७५५) २७६५४०५
- भोपाळ -३:
मराठी सांस्कृतिक मंडळ, गणेश मंदिर, ‘सी’ सेक्टर, पिपलानी, भोपाळ, मध्य प्रदेश ४६२०२१.
- मंगलोर :
महाराष्ट्र मंडळ, बी -९, जास्मिन पार्क अपार्टमेंट्स, पिंटोज लेन, कर्नाटक करंगलपाडी, मंगळूर ५७५००३. फोन - (०८२४) २३२७३२. (President Kishore M.Kakade ९४४९८५८६१८ )
- मडगांव :
गोमंत विद्या निकेतन पोस्ट ऑफिसजवळ, आबे द फारिया रोड, मडगाव ४०३६०१ निवास सुविधा.
- मंदसोर :
महाराष्ट्र समाज मारुती मंदिर, प्रेम कॉलनी, स्टेशन रोड, मंदसौर ४५८००१ मध्य प्रदेश???? - निवास सुविधा
- मनावर :
महाराष्ट्र समाज, सौ. नमिता नवीन कर्णिक, ३१, बसस्टॅंड, दत्त बस सर्व्हिस, मनावर, जि. धार, मध्य प्रदेश ४५४४४६
- महू :
महाराष्ट्र समाज, टिळक चौक, महू, मध्य प्रदेश ४५३४४१- निवास सुविधा
- महू -२
भगिनी समाज, द्वारा - महाराष्ट्र समाज, महाराष्ट्र समाज मार्ग, महू, मध्य प्रदेश ४५३४४१
- मुरैना (Morena) :
महाराष्ट्र समाज द्वारा - गोविंद निमगावकर, गुणाकार शर्मा का मकान, आर. टी. ओ. के पीछे, दत्तपुरा, मुरैना, मध्य प्रदेश ४७६००१.
- म्हैसूर :
श्री स्नेह मंडळ, २९९२/१, श्रीपाद, वि. वि. मोहल्ला, थर्ड मेन, म्हैसूर ५७०००२. फोन - (०८२१) २५१३४७८.==भारताच्या महाराष्ट्र मंडळांचे पत्ते (य ते ज्ञ)==
- रतलाम :
महाराष्ट्र समाज श्री शारदा मंदिर ट्रस्ट, ११/१८९, स्टेशन रोड, रतलाम ४५७००१ मध्य प्रदेश
- राउरकेला :
महाराष्ट्र मंडळ द्वारा - उदय देशपांडे, एच-१८२, सेक्टर १५, राऊरकेला ७६९००३
- रांची :
महाराष्ट्र मंडळ, सुधाकर नाईक - काळे, ६४, सर्क्युलर रोड, रांची ८३४००१
- राजकोट :
महाराष्ट्र मंडळ ११४, योगी टॉवर्स, मोटी टाकीजवळ, सदर, सुभाष रोड, राजकोट, गुजरात ३६००१. फोन - (०२८१) २४८०३४०
- लखनौ :
महाराष्ट्र मित्रमंडळ, ८४/१६६, कटरा मकबुलगंज, लखनौ, उत्तर प्रदेश २२६०१९, दूरध्वनी - (०५२२) २२८१५७९
- वाराणसी
- विदिशा :
महाराष्ट्र तरुण मंडळ, ७ दयानंद पथ, अस्पताल रोड, विदिशा, मध्य प्रदेश ४६४००१
- विशाखापट्टण
महाराष्ट्र मंडळ, ९-२६-६, असिलमेट्टा, विशाखापट्टण ५३०००३. फोन - (०८९१) २५५४७३१ विशाखापट्टणम २ : महाराष्ट्र मंडळ, विशाखापट्टणम, पिन ?? http://www.vizagcityonline.com /MaharashtraMandal (०८९१) २७५४७३१
- शाजापूर :
शुजालपूर महाराष्ट्र समाज, द्वारा - घर नं. ११ वॉर्ड नं. १७, दीनदयाळ उपाध्याय मार्ग, शुजालपूर मंडी, जि. शाजापूर, मध्य प्रदेश ४६५३३३
- शिवपुरी :
महाराष्ट्र समाज, गणेश मंदिर, फिजिकल रोड, शिवपुरी, मध्य प्रदेश ४७३५५१
- सागर :
महाराष्ट्र समाज, श्री दत्त मंदिर, चंपा बाग, लक्ष्मीपुरा, सागर ४७०००२ मध्य प्रदेश??? फोन - (०७५८२) २६८०८१ - निवास सुविधा
- सागर -२ :
महाराष्ट्र मंडळ, द्वारा - अनिल आचवल, गढी, बीना, जि. सागर ४७०११३, फोन - (०७५८०) २२३४२२, २२३४८१, २२५०४७
- सागर -३ :
महाराष्ट्र समाज, चांदोरकर वाडा, खुरई, जि. सागर, मध्य प्रदेश ४७०११७
- साबरमती :
महाराष्ट्र समाज डी-४, देवभूमीनगर सोसायटी, ‘डी’ केबिन रोड, साबरमती ३८००१९
- सुनाबेडा :
महाराष्ट्र मंडळ, पी. बी. देशपांडे, एन ६, एच. ए. एल., सुनाबेडा, कोरापुट डिव्हिजन, सुनाबेडा ७६३००२.
- हरदा :
महाराष्ट्र मंडळ, हरदा, मध्य प्रदेश ४६१३३१, फोन (०७५७७) २२३१००
- हावडा :
हावडा महाराष्ट्र समाज, ४ जी. टी. रोड, गोलमोहर रेल्वे क्वार्टर, (द्वारा - सुधीर बापट, ९४, बी. एफ. साइडिंग युनिट - ६, शालिमार, हावडा ७१११०३.
- हैदराबाद :
महाराष्ट्र मंडळ, ४-१-८, टिळक रोड, रामकोट चौरस्ता, हैदराबाद ५००००१. फोन - (०४०) २४७५४०२९, २४७५९५४३ - निवास सुविधा
- हैदराबाद - २ :
मराठी साहित्य परिषद, आंध्र प्रदेश - ४-६-४५८, इसामिया बाजार, हैदराबाद ५०००२७. फोन - (०४०) २४६५७०६३.
- हैदराबाद - ३ :
भारत गुणवर्धक संस्था, २३-५-९०२ /१, शालीबंडा, हैदराबाद ५०००६५. फोन २४३८८८५०
- हैदराबाद - ४ :
साधना संघ, द्वारा - के. बी. चिंचोळकर, ४-२-२२४, हेमंत मार्केट, सुलतान बाजार, हैदराबाद ५०००९५. फोन (०४०) २४७५२३७८
- हैदराबाद - ५ :
मराठी ग्रंथ संग्रहालय, ४-६-४५८, इसामिया बाजार, हैदराबाद ५०००२७
बृहन्महाराष्ट्रातील 'अनिवासी' साहित्य
१९७८ मध्ये कॅनडातील श्री. विनायक गोखले व श्री. अशोक पांगारकर यांच्या प्रयत्नांतून 'एकता' हे त्रैमासिक सुरू झाले. त्या काळी कॉम्यूटर नसल्यामुळे त्रैमासिकातला मजकूर हस्तलिखित होता. कॅनडातून प्रसिद्ध झालेल्या या त्रैमासिकाच्या उपक्रमाने मराठी लोकांना अनुभवांच्या अभिव्यक्तीची दारे खुली केली. १९८१ च्या सुमारास 'बृहन्महाराष्ट्र वृत्त' हे मासिक वृत्तपत्र सुरू झाले. त्याच सुमारास वॉशिंग्टन डी. सी. येथील श्री. दिलीप चित्रे आणि मौजेचे (कै.) श्री. पु. भागवत यांच्या संयुक्त प्रयत्नांतून 'कुंपणापलीकडले शेत' हा भारताबाहेरील मराठी लोकांच्या कथांचा संग्रह प्रसिद्ध झाला. २००७ मध्ये ’एकता’बरोबरच ’सावली’ (मराठी मित्र मंडळ, टेक्सास), ’रंगदीप’ (न्यूजर्सी), ’अभिरुची’ (टॅम्पाबे, फ्लॉरिडा), असे काही दिवाळी अंक आणि 'मायबोली अंतराळ’ हा ई-दिवाळी अंक प्रसिद्ध झाला.
संस्कृती संवर्धन
अधिवेशन
बृहन्महाराष्ट्र मंडळ दर दोन वर्षांतून एकदा जागतिक अधिवेशन भरवते. विषम आकडी वर्षात होणाऱ्या या संमेलनास सशुल्क उपस्थित राहण्याची कोणासही मुभा असते. २०१३ चे अधिवेशन जुलै ५-७ दरम्यान न्यू इंग्लंड महाराष्ट्र मंडळाने अमेरिकेतील प्रॉव्हिडन्स, ऱ्होड आयलंड या शहरात आयोजित केले. २०१५ चे अधिवेशन लॉस एंजेलस शहरात जुलै ३-५, इ.स. २०१५ दरम्यान भरविले जाईल.