Jump to content

बृहद्त्रयी


बृहद्त्रयी हे आयुर्वेदातील तीन मोठे संहिताग्रंथ आहेत. यामध्ये पुढील तीन ग्रंथांचा समावेश होतो.

  1. चरक संहिता
  2. सुश्रुत संहिता
  3. अष्टांगहृदयसंहिता, किंवा काहींच्या मते अष्टांगसंग्रह