Jump to content

बुशफायर क्रिकेट बॅश, २०२०

बुशफायर क्रिकेट बॅश, २०२० हा एक १० षटकांचा प्रर्दशनकारी क्रिकेट सामना ऑस्ट्रेलियातील जंगलात लागलेल्या आगीमुळे व त्यामुळे झालेल्या जिवीत, वित्त आणि नैसर्गिक हानी भरून काढण्यासाठी भरवला गेला होता. या सामन्याला द बीग अपील असे ही संबोधले गेले.

सामना

९ फेब्रुवारी २०२०
१५:१५
धावफलक
पॉंटिंग XI
१०४/५ (१० षटके)
वि
गिलख्रिस्ट XI
१०३/५ (१० षटके)
ब्रायन लारा ३० (११)
कर्टनी वॉल्श १/२० (२ षटके)
शेन वॉटसन ३० (९)
ब्रेट ली २/११ (२ षटके)
पॉंटिंग XI १ धावेने विजयी
जंक्शन ओव्हल, मेलबर्न
  • नाणेफेक : गिलख्रिस्ट XI, क्षेत्ररक्षण.