बुलबुल तरंग हे भारत आणि पाकिस्तानात आढळणारे तंतुवाद्य आहे. याची रचना तैशोगोतो या जपानी वाद्यावर आधारित आहे.