Jump to content

बुरखा पद्धत

बुरखा म्हणजे मर्यादा.बुरखा हा मुस्लिम समाजात वापरला जातो.१९९३ नंतर मुस्लिमांवर वेगळी ओळख लादण्याचा प्रयत्न सुरू झाला. बुरखा पद्धत आता अधिक दिसू लागली आहे. सध्या बुरखा पद्धतीत स्त्रिया नखशिखान्त शरीर झाकून घेतात.बुरखा मुस्लिम समाजातील स्त्रिया पूर्ण शरीर झाकून जाण्यासाठी वापरतात .बुरखा हा काळ्या रंगाचा असतो बुरखा मुस्लिम समाजातील स्त्रिया त्यांचे रक्षण होण्यासाठी वापरतात .बुरखा मुस्लिम समाजात खूप महत्त्वचा मानला जातो.[] मध्य आशियातील चादरी किंवा परांजा म्हणून ओळखले जाणारे, एक इस्लामिक परंपरा आहे जे काही लोक इस्लामिक परंपरेत सार्वजनिकरित्या परिधान करतात, जे शरीरावर व चेहरा व्यापतात.

जगभरात ऑस्ट्रिया, डेन्मार्क, फ्रान्स, बेल्जियम, ताजिकिस्तान, लातविया, बल्गेरिया, कॅमरून, चाड, गॅबॉन, नेदरलॅंड, चीन, या देशात बुरखा पद्धत मोठ्या प्रमाणात वापरली जाते.

संदर्भ व नोंदी

  1. ^ NADKARNI, Dr SURESHCHANDRA (2017-10-01). GAZAL. Mehta Publishing House. ISBN 9789387319264.