Jump to content

बुरखा

बुरखा हे एक बाह्यवस्त्र आहे. हे सहसा स्त्रीया घालतात. अनेक इस्लामी देशांमध्ये स्त्रीयांना घराबाहेर पडताना हे घालणे बंधनकारक आहे. तर काही देशांमध्ये जाहीर ठिकाणी हे घालण्यास बंदी आहे.