बुद्धत्व
बौद्ध धर्मात बुद्धत्व एखाद्या जीवाच्या त्या स्थितीला म्हणले जाते ज्यामध्ये तो पूर्ण ज्ञान आणि बोधी मिळवून सम्यमसंबुद्ध (ज्याला संस्कृतमध्ये 'सम्यक्सम्बोधि'ची अवस्था म्हणले जाते) निर्वाणाच्या मार्गावर मार्गस्त झालेला असतो.
बौद्ध धर्म |
---|
इतर भाषांत
पाली भाषेत 'बुद्धत्व' यासाठी 'बुद्धत्त' आणि 'बुद्धभाव' शब्द सुद्धा वापरले गेले आहेत. इंग्रजीत याला 'बुद्धाहुड' (Buddhahood) म्हणले जाते, ज्याचा अधिकांश अमेरिकी-ब्रिटिश व्यक्ती 'बूडाहुड' असे उच्चार करतात.[१]
तीन प्रकारचे बुद्धत्व
- सम्यकसम्बुद्ध
- प्रत्येकबुद्ध
- सावकबुद्ध
चार अवस्था
श्रोतागामी
अनागामी
सतकृतगामी
अर्हत
बुद्धाचे नाव
अश्वघोषाने बुद्धचरितात बुद्धाच्या नावांच्या एक खूप मोठी यादी दिलेली आहे –
बुद्ध, धर्मराज, नायक, विनायक, जिन, अवलोकितेश्वर इत्यादी.
हे सुद्धा पहा
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
संदर्भ
- ^ The Conception of Buddhist Nirvana, Theodore Stcherbatsky, Motilal Banarsidass Publ., 1996, ISBN 978-81-208-0529-3, ... The ideal of Hinayana is Nirvana; the ideal of Mahayana is Buddhatva, the attainment of Buddhahood ...