बुट्रोस बुट्रोस-घाली
बुट्रोस बुट्रोस-घाली | |
कार्यकाळ १ जानेवारी १९९२ – ३१ डिसेंबर १९९६ | |
मागील | हावियेर पेरेझ दे क्युलार |
---|---|
पुढील | कोफी अन्नान |
जन्म | १४ नोव्हेंबर, १९२२ कैरो, इजिप्त |
मृत्यू | १६ फेब्रुवारी २०१६ कैरो, इजिप्त |
राष्ट्रीयत्व | इजिप्त |
धर्म | ख्रिश्चन |
बुट्रोस बुट्रोस-घाली ( १४ नोव्हेंबर १९२२) हे इजिप्त देशामधील एक राजकारणी व संयुक्त राष्ट्रांचे माजी सरचिटणीस आहेत. जानेवारी १९९२ ते डिसेंबर १९९६ दरम्यान ह्या पदावर राहिलेले बुट्रोस-घाली हे सहावे सरचिटणीस होते.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत