बुटकेपणा
बुटकेपणा म्हणजे शरिराची उंची कमी असणे यास बुटकेपणा म्हणतात. ४ फुट १० इंच उंचीपेक्षा कमी शारीरिक उंची असणाय्रा प्रौढ व्यक्ति बुटकेपणा किंवा खुजेपणा या व्याख्येत येतात [१].
पौराणिक संदर्भ
पुराणात भगवान श्रीविष्णू यांनी वामनाचा अवतार घेऊन अनेक कार्य सिद्धिस नेली.
काही महत्त्वाच्या व्यक्ति
- ज्योति आम्गे - नागपूर
- आदित्य देव - फगवाडा
संदर्भ
- ^ "MedlinePlus: Dwarfism". MedlinePlus.
Weblinks
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत