Jump to content

बुकित बातोक

बुकित बातोक भागाचा सिंगापुरातील स्थानदर्शक नकाशा.

बुकित बातोक न्यू टाउन हे सिंगापुराच्या पश्चिमेस वसलेले एक उपनगर आहे. त्याचा समावेश 'बुकित बातोक नियोजन क्षेत्रात' होतो.