Jump to content

बुंडेश्टाग

जर्मन बुंडेश्टाग
Deutscher Bundestag
प्रकार
प्रकार सांघिक संसद
इतिहास
स्थापना ७ सप्टेंबर १९४९
पुर्वाधिकार राईचश्टाग (नाझी जर्मनी)
१९३३ ते १९४५
नेते
बुंडेश्टागचा अध्यक्ष ब्यार्बेल बास, एस.पी.डी.
२६ ऑक्टोबर २०२१
सर्वात वरिष्ठ नेता वोल्फगांग श्याउबल, सी.डी.यू.
२६ ऑक्टोबर २०२१
चान्सेलरओलाफ शोल्त्स, एस.पी.डी.
८ डिसेंबर २०२१
संरचना
सदस्य ७३६
राजकीय गट

सरकार (४१६)

  •      एस.पी.डी. (२०६)
  •      ग्रीन पक्ष (११८)
  •      मुक्त लोकशाहीवादी पक्ष (९२)

विरोधी पक्ष (३२०)

  •      सी.डी.यू. (१५२)
  •      ख्रिश्चन सोशल युनियन (४५)
  •      आल्टरनेटिव्ह फॉर जर्मनी (८०)
  • <span style="background-color:लेखन त्रुटी:"Political party" असा कोणताच विभाग नाही.; border:1px solid darkgray;">     डावा पक्ष (३९)
निवडणूक
मागील निवडणूक २६ सप्टेंबर २०२१
बैठक ठिकाण
राइशस्टाग, बर्लिन
संकेतस्थळ
https://www.bundestag.de/
तळटिपा

बुंडेश्टाग (जर्मन: Bundestag) ही जर्मनी देशाची संसद आहे. येथील प्रतिनिधी मतदारांतर्फे थेट निवडून येतात. बुंडेश्टागची तुलना भारताच्या लोकसभा अथवा अमेरिकेच्या प्रतिनिधींचे सभागृह ह्यांच्यासोबत होऊ शकते. बुंडेश्टागवरील प्रतिनिधींचा कार्यकाळ ४ वर्षांचा असतो.

बाह्य दुवे