बीबीसी टेलिव्हिजन शेक्सपियर
series of British TV adaptations of the plays of Shakespeare | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | television program | ||
---|---|---|---|
मूळ देश | |||
रचनाकार |
| ||
आरंभ वेळ | डिसेंबर ३, इ.स. १९७८ | ||
शेवट | एप्रिल २७, इ.स. १९८५ | ||
| |||
बीबीसी टेलिव्हिजन शेक्सपियर ही विल्यम शेक्सपियरच्या नाटकांची ब्रिटिश दूरदर्शन रूपांतरांची मालिका आहे. ही मालिका सेड्रिक मेसिना यांनी तयार करून बीबीसी टेलिव्हिजनद्वारे प्रसारित केली. यूकेमध्ये 3 डिसेंबर 1978 ते 27 एप्रिल 1985 पर्यंत शेक्सपिअर प्रसारित केली गेली. सात मालिका आणि सदतीस भागांमध्ये हे प्रसारण झाले.