Jump to content

बीट

बीट हे एक प्रकारचे अन्न साठवणारे मुळ आहे . ह्यापासुन लोहमोठया प्रमाणात मिळते . अमेरिकेत यापासुन साखर मिळवतात . शास्त्रीय नाव- बि..बीट चवीला रुचिकर असून पौष्टिक आहे.बीटापासून नैसर्गिक रंग तयार केला जातो.हा नैसर्गिक रंग त्वचेला घातक नसतो.बीटाचे वेगवेगळे पदार्थ केले जातात.बीटाचा लाल रंग आकर्षक दिसतो.बीटाची कोशिंबीर करतात.बीटामधे साखर असते. म्हणून मधुमेहींनी बीट जपून खावे. अश्या वेळी बीटात वेगळी साखर घालू नये. एकूणच बीट मधुर चवीचे आहे. खाण्यासाठी उपयोग विश्वात अनेक स्थाननंवर बीटच्या जामुनी जड़ांना कच्चे, उकळून किंवा भाजून खाल्ले जाते. याला एकटे किंवा अन्य भाज्यांबरोबर खाल्ले जाते आणि याचे लोणचे ही टाकले जाते. भारतीय खाण्यात याला बारीक चिरून थोडे शिजवले जाते व मुख्य देवनागरी बरोबर खाल्ले जाते तसेच याच्या पानांना ही खाल्ले जाते याचे आहारात कच्चे, उकळून किंवा भाप देऊन केले जाते. बीट लोह, विटामिन आणि मिनरलसचे चांगले स्रोत आहे म्हणून बीटचे औषधीय उपयोग जास्त केले जाते.