बिशप्सगेट (लंडन)
बिशप्सगेट हे लंडनच्या ईशान्य भागातील एक उपनगर आहे. याच्या सीमा ग्रेसचर्च स्ट्रीट पासून नॉर्टन फोलगेट पर्यंत आहेत.[१]
येथे रोज हजारो लोक कामासाठी येतात परंतु येथे राहणाऱ्या लोकांची संख्या फक्त २२२ आहे.[२]
संदर्भ आणि नोंदी
- ^ The City of London-a history Borer, M.I.C. : New York, D.McKay Co, 1978 ISBN 0094618801.
- ^ "Local statistics - Office for National Statistics". www.neighbourhood.statistics.gov.uk. 2017-04-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-01-19 रोजी पाहिले.