बिली इबादुल्ला (२० डिसेंबर, १९३५:लाहोर, ब्रिटिश भारत - १२ जुलै, २०२४) हा पाकिस्तानकडून १९६४ ते १९६७ दरम्यान ४ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.