बिरंगुडवाडी
बिरंगुडवाडी हे गाव इंदापूर तालुक्यातील एक छोटेसे गाव आहे या गावाची लोकसंख्या ८०० याचा आसपास आहे या गावात खूप मोठया प्रमाणात द्राक्षे या पिकाचे उत्पादन घेतले जाते तसेच या गावात खूप प्राचीन मंदिरे पहायला मिळतात