बियंत सिंग
हा लेख पंजाबचे मुख्यमंत्री याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, बियंत सिंग (निःसंदिग्धीकरण).
बियंत सिंग (फेब्रुवारी १९, १९२२ - ऑगस्ट ३१, १९९५) हे इ.स. १९९२-९५ सालांदरम्यान भारताच्या पंजाब राज्याचे मुख्यमंत्री होते. बियंत सिंग काँग्रेस पक्षाचे सदस्य होते.