Jump to content

बिमल जालान

बिमल जालान ( १७ ऑगस्ट, इ.स. १९४१ - ) हे भारतीय रिझर्व्ह बँकेचे २०वे गव्हर्नर होते. हे १९९३ ते २००३ दरम्यान या पदावर होते. २००३-२००९ दरम्यान जालान राज्यसभेचे सदस्य होते.