Jump to content

बिनतारी

अती उच्च वारंवारीता(व्हेरी हाय फ्रिक्वेंसी) प्रणाली वापरून चालणारा बिनतारी संदेशवाहक (रेडियो)

बिनतारी (इंग्रजी: Wireless) संदेशवहन म्हणजे कोणत्याही तार वा केबलविना एका ठिकाणाहुन दुसऱ्या ठिकाणी केलेली संदेशांची देवाणघेवाण.