Jump to content

बित्लिस प्रांत

बित्लिस प्रांत
Bitlis ili
तुर्कस्तानचा प्रांत

बित्लिस प्रांतचे तुर्कस्तान देशाच्या नकाशातील स्थान
बित्लिस प्रांतचे तुर्कस्तान देशामधील स्थान
देशतुर्कस्तान ध्वज तुर्कस्तान
राजधानीबित्लिस
क्षेत्रफळ६,७०७ चौ. किमी (२,५९० चौ. मैल)
लोकसंख्या३,२८,७६७
घनता४९ /चौ. किमी (१३० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२TR-13
संकेतस्थळbitlis.gov.tr
बित्लिस प्रांतामधील जिल्ह्यांचा विस्तृत नकाशा (तुर्की भाषा)

बित्लिस (तुर्की: Bitlis ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या आग्नेय वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे १० लाख आहे. बित्लिस ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे.

वान हे तुर्कस्तानमधील सर्वात मोठे सरोवर ह्या प्रांताच्या पूर्वेस स्थित आहे.

बाह्य दुवे