Jump to content

बितनगड किल्ला

बितनगड किल्ल्याचे राज्य महामार्ग ४४ (महाराष्ट्र) हुन छायाचित्र

बितनगड किल्ला हा सह्याद्रीच्या कळसुबाई रांगेतील एक किल्ला आहे. तो राज्य महामार्ग ४४ (महाराष्ट्र)च्या पुर्वेला आहे. या किल्ल्याला बिताका असेही म्हणतात. तो कळसुबाईपट्टागड यांच्यामध्ये आहे.