Jump to content

बिओबिओ नदी

बिओबिओ नदी चिले देशातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी नदी आहे. ही नदी अँडीझ पर्वतरांगेतील गालेतुए सरोवरात उगम पावते व ३८० किमी वायव्येकडे वाहत प्रशांत समुद्रास मिळते.

कन्सेप्सियान हे शहर या नदीकाठी वसलेले आहे.