बिआत्रिझ हद्दाद मैया (३० मे, १९९६:साओ पाउलो, ब्राझिल - ) ही ब्राझीलची व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. ही डाव्या हाताने फोरहँड आणि दोन्ही हाताने बॅकहँड फटका मारते.