बाहुबली किंवा बाहुबली:द बिगिनिंग हा तेलुगू आणि तमिळ भाषेत बनलेला भारतीय चित्रपट आहे. शोभू यार्लागड्डा व प्रसाद देवीनेणी निर्मित हा चित्रपट बाहुबली चित्रपटशृंखलेचा हा पहिला भाग आहे.
एस.एस. राजामौली दिग्दर्शित या चित्रपटात प्रभास, राणा दगूबत्ती, तमन्ना व अनुष्का शेट्टी प्रमुख भूमिकेत आहेत. सोबत सत्यराज, रम्या कृष्णन, नासर व सुदीप यांनीही काम केले आहे.
चित्रपटात किलीकी या कृत्रिम भाषेचा वापर केला आहे. भारतीय चित्रपटात कृत्रिम भाषेचा वापर पहिल्यांदाच झालेला असून तिची निर्मिती मदन कार्की या लेखकाने केली आहे.
हा सिनेमा १० जुलै २०१५ रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला. चित्रपटाला हिंदी व मल्याळम भाषेतही डब करून प्रदर्शित केले गेले. चित्रपटाचा दूसरा भाग 'बाहुबली २' किंवा बाहुबली २: द कन्क्लुजन २८ एप्रिल २०१७ मध्ये प्रदर्शित झाला आहे.
|
---|
१९५४-१९६० | |
---|
१९६१-१९८० | - अनुराधा (१९६१)
- भगिनी निवेदीता (१९६२)
- दादा ठाकूर (१९६३)
- शहर और सपना (१९६४)
- चारूलता (१९६५)
- चेम्मीन (१९६६)
- तीसरी कसम (१९६७)
- हटे बझारे (१९६८)
- गोपी गय्ने बाघा बय्ने (१९६९)
- भुवन शोम (१९७०)
- संस्कार (१९७१)
- सीमाबद्ध (१९७२)
- स्वयमवरम् (१९७३)
- निर्माल्यम (१९७४)
- कोरस (१९७५)
- चोमना दुढी (१९७६)
- मृग्या (१९७७)
- घटश्रध्दा (१९७८)
- - (१९७९)
- शोध (१९८०)
|
---|
१९८१-२००० | - अकालेर संधाने (१९८१)
- ढकल (१९८२)
- चोख (१९८३)
- आदि शंकराचार्य (१९८४)
- दामुल (१९८५)
- चिदंबरम (१९८६)
- तबराना कथे (१९८७)
- हलोधिया चोराए बओधन खाई (१९८८)
- पिरावी (१९८९)
- बाघ बहादुर (१९९०)
- मरुपक्कम (१९९१)
- आगंतुक (१९९२)
- भगवत गीता (१९९३)
- चराचर (१९९४)
- उनीशे एप्रिल (१९९५)
- कथापुरुशन् (१९९६)
- लाल दर्जा (१९९७)
- थायी साहेबा (१९९८)
- समर (१९९९)
- वाणप्रस्थम (२०००)
|
---|
२००१-सद्य | - शांतम् (२००१)
- द्वीपा (२००२)
- मोन्डो मेयेर उपख्यान (२००३)
- श्वास (२००४)
- पेज थ्री (२००५)
- कालपुरुष (२००६)
- पुलिजन्मम् (२००७)
- अंतहीन (२००८)
- कुट्टी स्रांक (२००९)
- अदामिंते माकन अबू (२०१०)
- देऊळ आणि ब्यारी (२०११)
- पान सिंह तोमर (२०१२)
- शिप ऑफ थीसियस (२०१३)
- कोर्ट (२०१४)
- बाहुबली: द बिगिनिंग (२०१५)
- कासव (२०१६)
- विलेज रॉकस्टार्स (२०१७)
- हेल्लारो (२०१८)
|
---|