बास्तिया
बास्तीय याच्याशी गल्लत करू नका.
बास्तिया Bastia | ||
फ्रान्समधील शहर | ||
| ||
बास्तिया | ||
देश | फ्रान्स | |
प्रदेश | कॉर्स | |
विभाग | ऑत-कॉर्स | |
क्षेत्रफळ | १९.३८ चौ. किमी (७.४८ चौ. मैल) | |
लोकसंख्या (२०११) | ||
- शहर | ४३,४७७ | |
- घनता | २,२०० /चौ. किमी (५,७०० /चौ. मैल) | |
प्रमाणवेळ | मध्य युरोपीय प्रमाणवेळ | |
bastia.fr |
बास्तिया (फ्रेंच: Bastia; कॉर्सिकन: Bastia) हे फ्रान्स देशाच्या कॉर्सिका बेटावरील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर (अझाक्सियो खालोखाल) आहे. बास्तिया शहर कॉर्सिका बेटाच्या उत्तर भागात भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर वसले असून ते इटलीच्या एल्बा ह्या बेटाच्या पश्चिमेस ५० किमी अंतरावर स्थित आहे.
खेळ
फुटबॉल हा येथील सर्वात लोकप्रिय खेळ असून लीग १मध्ये खेळणारा एस.सी. बास्तिया हा येथील प्रमुख संघ आहे.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- अधिकृत संकेतस्थळ
- विकिव्हॉयेज वरील बास्तिया पर्यटन गाईड (इंग्रजी)