Jump to content

बासे-तेर

बासे-तेरचे ग्वादेलोपमधील स्थान

बासे-तेर ही ग्वादेलोप ध्वज ग्वादेलोप ह्या फ्रान्सच्या कॅरिबियनमधील प्रांताची राजधानी व दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

गुणक: 15°59′45″N 61°43′45″W / 15.99583°N 61.72917°W / 15.99583; -61.72917