Jump to content

बासा सुंडा

बासा सुंडा
ᮘᮞ ᮞᮥᮔ᮪ᮓ
स्थानिक वापरइंडोनेशिया
प्रदेशपश्चिम जावा, बांतेन, जाकार्ता, मध्य जावा
लोकसंख्या ३.८ कोटी
भाषाकुळ
ऑस्ट्रोनेशियन भाषा
  • बासा सुंडा
लिपी लॅटिन
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापरपश्चिम जावा
भाषा संकेत
ISO ६३९-१su
ISO ६३९-२sun

बासा सुंडा ही इंडोनेशिया देशाच्या जावा ह्या बेटावर वापरली जाणारी एक भाषा आहे. सध्या इंडोनेशियामधील ३.७ कोटी (१४ टक्के) लोक ही भाषा वापरतात.

हे सुद्धा पहा