Jump to content

बासा जावा विकिपीडिया

बासा जावा विकिपीडिया
बासा जावा विकिपीडियाचे संस्थाचिन्ह
स्क्रीनशॉट
ब्रीदवाक्य मुक्त ज्ञानकोश
प्रकार ऑनलाईन ज्ञानकोश प्रकल्प
उपलब्ध भाषाबासा जावा
मालकविकिमीडिया फाउंडेशन
निर्मितीजिमी वेल्स, लॅरी सॅंगर
दुवाhttp://jv.wikipedia.org/
व्यावसायिक? चॅरिटेबल
नोंदणीकरण वैकल्पिक
अनावरण ८ मार्च, इ.स. २००८
आशय परवाना क्रिएटिव्ह कॉमन्स ॲट्रिब्यूशन शेअर-अलाइक ३.०

बासा जावा विकिपीडिया ( बासा जावा: Wikipedia basa Jawa ) ही बासा जावा भाषेतील विकिपीडियाची आवृत्ती आहे. ८ मार्च २००४ रोजी, बासा जावा या आवृत्तीचा आरंभ झाला आणि या विकिपीडियाने ३ मे २००७ रोजी १०,००० लेख गाठले. २७ डिसेंबर २०१४ पर्यंत, त्यात ४८,००० पेक्षा जास्त लेख होते.[] इंडोनेशियन मीडियाने जावानीज विकिपीडियावर चर्चा केली आहे. जरी प्रारंभापासून आवृत्तीचे संस्थाचिन्ह जावा लिपीमध्ये लिहिला गेला होते, तरीही २०१३ पर्यंत लेख केवळ रोमन लिपीमध्येच लिहिले जाऊ शकतात.[]

संदर्भ

 

  1. ^ Astamiwa:Statistik
  2. ^ Wikimedia blog, restoring the forgotten javanese script through wikimedia