Jump to content

बास-नोर्मंदी

बास-नॉर्मंदी
Basse-Normandie
फ्रान्सचा प्रदेश
ध्वज

बास-नॉर्मंदीचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
बास-नॉर्मंदीचे फ्रान्स देशामधील स्थान
देशफ्रान्स ध्वज फ्रान्स
राजधानीकां
क्षेत्रफळ१७,५८९ चौ. किमी (६,७९१ चौ. मैल)
लोकसंख्या१४,६७,४२५
घनता८२.६ /चौ. किमी (२१४ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२FR-P
संकेतस्थळ[१]

बास-नोर्मंदी (फ्रेंच: Basse-Normandie; नॉर्मन: Basse-Normaundie; इंग्लिश लेखनभेदः लोअर नॉर्मंडी) हा फ्रान्स देशाचा एक भूतपूर्व प्रदेश आहे. १९५६ साली ऐतिहासिक नोर्मंदी प्रांताचे दोन तुकडे करून ओत-नोर्मंदी व बास-नोर्मंदी हे दोन प्रदेश स्थापन करण्यात आले. परंतु २०१६ साली हे दोन्ही विभाग पुन्हा एकत्रित करून नॉर्मंदी ह्या नव्या प्रदेशाची निर्मिती करण्यात आली.

दुसऱ्या महायुद्धादरम्यान दोस्त राष्ट्रांनी जून ६, १९४४ रोजी बास-नोर्मंदीमधून नाझी जर्मनीवर मोठा हल्ला चढवला. ह्या दरम्यान झालेल्या धुमश्चक्रीत येथील प्रदेशाचे अतोनात नुकसान झाले होते.

विभाग

खालील तीन विभाग बास-नोर्मंदी प्रदेशाच्या अखत्यारीत येतात.

बाह्य दुवे