बावडा संस्थान
बावडा संस्थान महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील संस्थान होते. या संस्थानाचा प्रदेश अंदाजे २४३ किमी[१] इतका होता
संदर्भ आणि नोंदी
- ^ R. V. Solomon,J. W. Bond (1922). Indian States: A Biographical, Historical, and Administrative Survey. Asian Educational Services. p. 110. ISBN 9788120619654.