Jump to content

बाळाजी हैबतराव

बाळाजी हैबतराव (जीवनकाळ: इ.स.चे १७वे शतक) इ.स. १६४८ मध्ये फतेखानासोबत छत्रपती शिवाजी महाराजांवर चालून आला होता फतेखानाच्या हुकमानुसार त्याने तेव्हा शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेला शिरवळचा सुभानमंगळ किल्ला जिंकला. पुढील काळात शिवाजी महाराजांनी हा किल्ला परत मिळवला; याच लढाईत बाळाजी हैबतराव मारला गेला[ संदर्भ हवा ].