Jump to content

बाळा भेगडे

बाळा भेगडे

महाराष्ट्र विधानसभा सदस्य
कार्यकाळ
इ.स. २००९ – १० जून, इ.स. २०११
मतदारसंघ मावळ

राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
धर्म हिंदू धर्म

बाळा भेगडे महाराष्ट्राच्या १३ व्या विधानसभेचे सदस्य होते. हे मावळ मतदारसंघातून निवडून गेले.

आज 16 जून 2019 राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली, मावळचे भाजपचे पाहिले मंत्री होण्याचा मान मिळाला पण २०१९ साली झालेल्या विधान सभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार सुनील शेळके यांनी बाळा भेगडे यांचा तब्बल ९४००० मतांनी पराभव केला.