Jump to content

बाळा गाऊ कशी अंगाई


बाळा गाऊ कशी अंगाई
छायाचित्र
निर्मिती वर्ष१९७७
भाषामराठी
देशभारत
निर्मितीएम.एस. साळवी
दिग्दर्शनकमलाकर तोरणे
कथामधुसूदन कालेलकर
पटकथामधुसूदन कालेलकर
संवादमधुसूदन कालेलकर
संकलनभानुदास दिवकर
छायारत्नाकर लाड
कलाके.द. महाजनी
गीतेजगदीश खेबुडकर, मधुसूदन कालेलकर
संगीतएन. दत्ता
ध्वनीमाधव पाताडे
पार्श्वगायनआशा भोसले, सुमन कल्याणपूर, उषा मंगेशकर, जयवंत कुलकर्णी, महेंद्र कपूर
नृत्यदिग्दर्शनसोहनलाल
वेशभूषावसंत पेडणेकर, रजनी चंद्रचूड
रंगभूषाएस.डी. जोशी, जगत कुमार, पंढरी जूकर
स्पेशल इफेक्ट्सडाह्याभाई पटेल
प्रमुख कलाकारविक्रम गोखले, आशा काळे, मधुकर तोरडमल, वत्सला देशमुख, राजा बापट, दत्ता भट, सरस्वती बोडस, नयनतारा

यशालेख

कलाकार

पार्श्वभूमी

कथानक

उल्लेखनीय

या चित्रपटात खालील गाणी आहेत.

  • संसार मांडते
  • धुंदीत राहू
  • अरे मनमोहना
  • निंबोणीच्या झाडामागे
  • हलके हलके जोजवा

संदर्भ