बाळ भालेराव
डॉ. बाळ भालेराव हे मुंबई मराठी साहित्य संघाचे कार्यकर्ते आहेत. यांचे वडील डॉ. अमृत नारायण भालेराव हेसुद्धा मराठी नाटकांत पडद्यामागील कामे करीत
सन्मान
रंगभूमीसाठी करीत असलेल्या कार्यासाठी डॉ. बाळ भालेराव ह्यांना इ.स. १९९९ साली चिंचवड येथे झालेल्या ७९व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद बहाल करण्यात आले.