बाल्परेझो
बाल्परेझो Ciudad, Puerto y Comuna de Valparaíso | |||
चिलेमधील शहर | |||
| |||
लुआ(Lua) त्रुटी विभाग:Location_map मध्ये 502 ओळीत: Unable to find the specified location map definition. Neither "Module:Location map/data/चिले" nor "Template:Location map चिले" exists.बाल्परेझोचे चिलेमधील स्थान | |||
देश | चिली | ||
प्रांत | बाल्परेझो | ||
स्थापना वर्ष | १२ फेब्रुवारी १५४१ | ||
क्षेत्रफळ | ४०१.६ चौ. किमी (१५५.१ चौ. मैल) | ||
लोकसंख्या | |||
- शहर | २,७५,९८२ | ||
- घनता | ६८७.२ /चौ. किमी (१,७८० /चौ. मैल) | ||
http://www.municipalidaddevalparaiso.cl |
बाल्परेझो ([पर्यायी उच्चारः व्हाल्पराइजो) हे चिले देशातील सर्वात मोठे बंदर व तिसऱ्या क्रमांकाचे मोठे महानगर आहे. बाल्परेझो हे ह्याच नावाच्या प्रांताचे व प्रदेशाचे राजधानीचे शहर आहे व दक्षिण अमेरिकेतील एक महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र मानले जाते.
बाह्य दुवे
- अधिकृत संकेतस्थळ (स्पॅनिश)
- पर्यटन माहिती Archived 2011-07-20 at the Wayback Machine.
- विकिव्हॉयेज वरील बाल्परेझो पर्यटन गाईड (इंग्रजी)
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत