Jump to content

बाली (नाव/आडनाव)

बाली हे भारतात तसेच इतरही ठिकाणी आढळणारे आडनाव आहे. बाली आडनाव असलेली काही व्यक्ती --

  • गीता बाली - चित्रपट अभिनेत्री.
  • योगीता बाली - चित्रपट अभिनेत्री.
  • जी.एस. बाली - भारतीय राजकारणी
  • अरुण बाली - चित्रपट अभिनेता.
  • सुचिंद्र बाली - तमिळ चित्रपट अभिनेता.