Jump to content

बालाजी मंजुळे

बालाजी मंजुळे महाराष्ट्रातील एक सनदी अधिकारी आहेत. []बालाजी मंजुळे यांच्या घरची परिस्तिथी अत्यंत हलाखीची होती. त्याचे आई वडील दगड फोडण्याचे काम करत असत. आपला मुलगा मोठा व्हावा व लाल दिव्याच्या गाडीतून फिरवा हे आपल्या आईचे स्वप्न बालाजी मंजुळेंनी आय ए एस होऊन पूर्ण केले. घरात वीज नसतानाही ते रात्री अभ्यास करायचे. त्यामुळे त्यांच्या एका डोळ्याच्या दृष्ट्रीवर परिणाम झाला व त्या डोळ्याची दृष्टी अधू झाली.[][][]

संदर्भ

  1. ^ author/online-lokmat. "रेडिमेड माणसं मिळत नाहीत, तर ती घडवावीच लागतात : बाबासाहेब पुरंदरे". Lokmat. 2020-01-18 रोजी पाहिले.
  2. ^ "मटा हेल्पलाइन कार्यक्रम रविवारी". Maharashtra Times. 2020-01-18 रोजी पाहिले.[permanent dead link]
  3. ^ नांदेड, योगेश लाठकर, एबीपी माझा. "बालाजी मंजुळे : तेलंगणाला याड लावणारा महाराष्ट्राच्या दगडखाणीतला हिरा!". marathi.abplive.com. 2020-01-18 रोजी पाहिले.
  4. ^ "'दगडखाणीतला हिरा' देणार योजनांना गती | eSakal". www.esakal.com. 2020-01-18 रोजी पाहिले.