Jump to content

बालविकासाची संकल्पना

बालविकासाची संकल्पना :-जन्मपूर्व अवस्थेपासून पौगंडावस्थेपर्यंत बालकाचा सर्वांगीण विकास कसा होतो हे शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे बालविकास शास्त्र होय. या शास्त्रात खालील उपविषयांचा समावेश होतो. : -

  • बाल वर्तनाच्या अभ्यास पद्धती :- निरीक्षण, आंतरनिरीक्षण, समाजमिती, जीवन वृत्तान्त पद्धती, प्रायोगिक पद्धती वगैरे.
  • बालमानसशास्त्राची व्याप्ती :-
    • बालकाचा जन्मपूर्व विकास-(गर्भधारणा)
    • नवजात अर्भकावस्था-(वय दोन आठवडे ते दोन वर्षांपर्यंत)
    • शैशवावस्था-(वय दोन ते सहा वर्षे
    • पूर्व बाल्यावस्था-(वय ६ ते ९ वर्षे)
    • उत्तर बाल्यावस्था-(वय ९ ते १२ वर्षे)


स्त्रीपुरुषांंधील रंगसूत्रांचे प्रकार

१)क्ष रंगसूत्रे :-या २३जोड्या स्त्री अंडपेशीत असतात.(क्ष-क्ष) २) य रंगसूत्रे :- पुरुषांच्या रेत पेशीत (क्ष आणि य) या दोन्ही प्रकारची रंगसूत्रे खालीलप्रमाणे असतात. : क्ष-क्ष=२२ जोड्या व क्ष-य=१ जोडी.

संदर्भ

बाल्यावस्था आणि विकास (पुस्तक, लेखिका - प्रा.सौ.माधवी जयसिंग कळके, प्रशांत पब्लिकेशन जळगाव, २०१७).