बालकामगार प्रतिबंध कायदा १९८६
बालकामगार प्रतिबंध कायदा १९८६
* वयोमर्यादा
१४ वर्षांच्या आतील बालकांना हा कायदा लागू आहे .
- प्रस्तावना कुटुंबातील लहान मुला-मुलींना घरातील ,शेतातील , वीट भट्टीवर माती कालवणे ,कारखान्यांवर मोळी वाहने ,पाणी भरणे ,स्वयंपाक करणे अशी कामे लावणे आणि त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणे हा बाल कामगार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा आहे.१४ वर्षाखालील बालकांना कामावर ठेवणे अगर त्यांचेकडून घरातील आणि शेतातील कठीण कामे करून घेणे हा कायद्याने गुन्हा आहे.अशा सर्व प्रकारच्या कामाना लागू आहे.