Jump to content

बार्सिलोना

बार्सिलोना
Barcelona
स्पेनमधील शहर


ध्वज
चिन्ह
बार्सिलोना is located in स्पेन
बार्सिलोना
बार्सिलोना
बार्सिलोनाचे स्पेनमधील स्थान

गुणक: 41°23′N 2°11′E / 41.383°N 2.183°E / 41.383; 2.183

देशस्पेन ध्वज स्पेन
राज्य कातालोनिया
स्थापना वर्ष ९ वे शतक
क्षेत्रफळ १०१.४ चौ. किमी (३९.२ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ३९ फूट (१२ मी)
लोकसंख्या  
  - शहर १६,२१,५३७
  - घनता १५,९९१ /चौ. किमी (४१,४२० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी + १:००
http://www.bcn.cat/


बार्सिलोना ही स्पेनच्या कातालोनिया प्रांताची राजधानी व स्पेनमधील दुसरे सर्वात मोठे शहर आहे. स्पेनच्या ईशान्य भागात भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर बार्सिलोना शहर वसले आहे. १९९२ सालाची उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धा बार्सेलोना येथे आयोजित केली गेली होती.