बार्बोरा क्रेयचिकोव्हा (१८ डिसेंबर, १९९५:ब्रनो, चेक प्रजासत्ताक - ) एक झेक व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. ही २०२१ फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली होती. जागतिक क्रमवारीत २८ फेब्रुवारी, २०२२ रोजी ही दुसऱ्या क्रमांकावर पोचली तर २२ ऑक्टोबर २०१८ रोजी ही दुहेरीमध्ये सर्वोच्च स्थानावर होती.
क्रेयचिकोव्हाने वयाच्या ६व्या वर्षी टेनिस खेळायला सुरुवात केली. नंतर तिला याना नोवोत्नाने प्रशिक्षण आणि मार्गदर्शन केले. [१][२]